Dictionaries | References

कसमळ

 स्त्री. मळ ; घाण .' अववाच माल खळ्यांत आणुन कसमळ काढून स्वानंदाची रास करणें । ' - भज १२३ . - वि . ओंगळ ; ढराचारी . ' नये राहों उभें कसमळापशीं । ' - तुगा २६९ . ( सं . कश्मल् )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP