Dictionaries | References

कसबी






  Well-versed, skilful.
कसब्‍याला कसबी शत्रूप्रमाणें पाहतो
एकाद्या गोष्‍टीत कुशल असलेला मनुष्‍य आपल्‍या प्रतिस्‍पर्ध्याला शत्रूप्रमाणें लेखतो. कलावान लोकांत परस्‍परांबद्दल मत्‍सर वाटत असतो.
वि.  चतुर ; हुशार ; तरबेज ( कला , कामांत ) गुणी ; कारगीर ; हुन्नरी , ' गलबतें बांधणारे मोठे कसबी व खलाशी फारच हुशार असतात .' - पाव्ह १०२ . ( अर . कस्ब )
.
वि.  कुशल , चतुर , तरबेज , हुन्नरी , हुषार ;
वि.  कारागीर , निष्णात , पट्टीचा , पटु , पारंगत , प्रवीण , वाकबगार , सव्यसाची .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP