Dictionaries | References

करमीन


 पु. एक प्रकरचा मासा . ( हा शब्द चुकीनेंही तयार झाला असेल . कारण यांच निरनिराळे पाठभेद आढळतात ). ' शुशुमार घडियाळ मत्स्य मगर । कूर्मं कारमीन जळविखार । ' - मुआदि २९ . ७७ . ( कर ? + मीन ; का . कर = वरिष्ठ , महत् )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP