Dictionaries | References

कमकुवत, भुसाची भोत


अशक्त मनुष्‍य हा शरीराने मोठा दिसला तरी भुशाच्या पोत्‍याप्रमाणें पोकळ असतो. त्‍यांत जोर किंवा कठीणपणा मुळीच नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP