Dictionaries | References

कभी


कभी दिन बडे, कभी रात बडी
केव्हा दिवस मोठा असतो तर कधी रात्र मोठी असते. सर्व दिवस सारखे नसतात. आयुष्‍यात चढउतार, यशापयश ही आलटून पालटून यावयाचीच. तु०-कधी उन्हाळा तर कधी पावसाळा.

Related Words

कभी   कभी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP