Dictionaries | References क कढई Meaning Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | A frying vessel of a semispheroidal shape and with handles. Used also as a scalder for milk, caldron for sugarcane-juice, a boiler for certain things. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स्त्री. १ पदार्थ तळण्यासाठी किंवा कढविण्यासाठीं अर्धवट पसरट व दोन कान असलेलें धातूचें भांडें ; काईल ( दूध , उसाचा रस वगैरे कढविण्यासठी ). २ ( नाशिक ) नदीला मोठा पूर आला असतां पाण्यांत होंणारा जंगीं भोंवरा . ( सं . कटाह ; प्रा . कडाह ; हिं , कडाहा ; बे . कडाई ; उरी . कर्हाई ; गु . कढा किंवा कढणें ) स्त्री. स्वयंपाक रसोई . ( कढईमध्यें स्वयंपाक करतात यावरुन लक्षणेनें ) ' नर्मदा प्रदक्षिणावासी मंदिरासमोर असलेल्या पटांगणावर उतरतात तेथें नर्मदेची कढई करितात ' - के ६ . ७ . ३७ . ( सं . क्वथ ?) Aryabhushan School Dictionary | mr en | | f A frying vessel. Related Words SUGGEST A NEW WORD! कढई : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages अक्षरांची लेणी - निरोप देतांना अक्षरांची लेणी - निरोप देतांना अक्षरांची लेणी - सामाजिक अनुभव अक्षरांची लेणी - सामाजिक अनुभव मानसपूजा - प्रकरण ५ मानसपूजा - प्रकरण ५ प्रसंग अकरावा - यमयातना प्रसंग अकरावा - यमयातना अंक पहिला - भाग १ ला अंक पहिला - भाग १ ला प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १२३ वे प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १२३ वे प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १३८ वे प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १३८ वे भजन - तिळगुळ घ्या मंजुळ बोला । ... भजन - तिळगुळ घ्या मंजुळ बोला । ... पांडवप्रताप - अध्याय ५९ वा पांडवप्रताप - अध्याय ५९ वा दीपप्रकाश - षड्विंशतितम किरण दीपप्रकाश - षड्विंशतितम किरण गोष्ट चौथी गोष्ट चौथी ओवीगीते - संग्रह ६६ ओवीगीते - संग्रह ६६ बालगीत - किर्र रात्री सुन्न रात्र... बालगीत - किर्र रात्री सुन्न रात्र... श्री गजानन विजय - अध्याय ४ श्री गजानन विजय - अध्याय ४ वेंकटेश्वर माहात्म्य - अध्याय बारावा वेंकटेश्वर माहात्म्य - अध्याय बारावा : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP