Dictionaries | References

एकामी

See also:  एकामें
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
.

क्रि.वि.  
विराम न घेतां ; इतर कांहीं न करितां ; सर्व उरकून ; आटपून ; एका झटक्यांत ; दुसरीकडे न वळतां ( उरकणें , सुरु करणें , करणें ). भोजन आटोपून एकामींच निघावें म्हणजे वाटेनें मध्यें उतरावयास नलगे .
एकदांच ; पुनरावृत्तीची वेळ येणार नाहीं अशाप्रकारें ( जाणें , करणें ).
एकदम ; सर्व मिळून ; एकत्र ; एकेवेळीं ; युगपत ; ( येणें , जाणें करणें ). वर्षति एकामेंचि प्राणहर प्रखरनैकशस्त्र गणीं । - मोकर्ण ( पराडकर प्रत ) १९ . २१ . [ एक + काम ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP