Dictionaries | References

उडत्या पांखरांची शेटां मोजप (गो.)

   
Script: Devanagari

उडत्या पांखरांची शेटां मोजप (गो.)     

पांखरू उडत असतां त्याची पिसे मोजणें किती अवघड काम आहे? पण हे जो करतो तो किती चाणाक्ष व हुशार असला पाहिजे! फार हुषार, चलाख मनुष्य
पाताळयंत्री मनुष्य
अतिशय चाणाक्ष व एखादी गोष्ट अत्यंत जलद घडवून आणणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP