Dictionaries | References

उचक्या




  A pickpocket, a shoplifter.
वि.  
उचल्या ; चोर ; भामटा ; खिसेकापू ; उपट्या ; दुकानचोर . म्ह . बाजार भरला नाहीं तोंच उचक्यांनीं कमरा बांधिल्या . [ उचलणें ; हिं . उचक्का ]
आपलें बळ , शक्ति , ऐपत न पाहतां हवेतसे , पाहिजे त्या अटीवर पैसे काढणारा ; माल उधार खरेदी करणारा ; भरमसाट कंत्राटें वगैरे घेणारा . [ उचकणें ]
borrower of monies, or buyer of goods upon tick, or undertaker of contracts &c.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP