Dictionaries | References उ उचकणें See also: उचकनें Aryabhushan School Dictionary | English | v t Snap up and pocket, to pick pockets, to lift at shops &c. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | अ.क्रि. बुडविण्याच्या उद्देशानें दुसर्याजवळून कर्ज अथवा उधार माल घेणें ; वाईट उद्देशानें उधारी करणें . उ.क्रि. स.क्रि. न. ( व . ) उपटणें ; चोरणें ; उचलेगिरी करणें ; फसवून घेणें . स्त्री सुत बंधु पैका उचकी । - अमृत ११२ . उचकटणें पहा . [ उचकटणें ] उपटून काढणें ; समूळ वर काढणें . दाखला ; उदाहरण . दुसर्याचें उचकणें मला कां देतोस ? उचलणें . नाहीं म्हणोनि उचकीन करें फुलाला . - आंक २५ . [ सं . उच्च + कृ = उंच करणें ] ( ल . ) उच्चाटण करणें ; हांकून , फेंकून देणें . [ सं . उत्खनन ; उचखणें - उचकणें ] टोमणा ; छद्मी भाषण ; हिणविणें . ( क्रि० देणें ). मला काय त्याचें उचकन देतां ! A dictionary, Marathi and English | English | To snap up and pocket; to pick pockets; to lift at shops &c.; to obtain by swindling and various fraudulent practices. ucakaṇēṃ v i To take up monies on loan or goods on credit, but ever with the implication of fraudulent intention. Related Words SUGGEST A NEW WORD! उचकणें उचकणें : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP