Dictionaries | References

उघाड

See also:  उघडीक , उघडीप , उघाडी


 f  Opening and clearing up (of the weather). Temporary fairness.
 स्त्री. 
पर्जन्यकाळांत कांही काळ पर्जन्य पडून थोडा वेळ तो थांबला आहे अशी स्थिति ; उघडीक .
उघडी जागा . परातीसारखे उथळ भांडें घेऊन त्यांत चुन्याचें पाणी घालून उघाडीवर ठेवावें . - मराठी ६ वें पुस्तक १६६ .
परिस्फुटता ; प्रगटपणा . मुलीला ... कांहीं खोड होती आणि ती मग उघाडीस आली . - मोर २० . [ उघड ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP