Dictionaries | References उ उघडे हिंडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | अगदी असाहाय्य दीन स्थितीत दिवस काढणें. ‘एक तरुण ब्राह्मण मुलगी आपली अब्रू उराशी धरून या संकटमय जगात निराधार व उघडी हिंडत असावी हे मी म्हणतो सार्या हिंदू समाजाला लांछन आहे.’-दौलत पृ. २६४. Related Words SUGGEST A NEW WORD! कुत्र्यासारखे फिरणें-हिंडणें हिंडणें असतां उघडे मागील दार, होती चोरी आणि परद्वार उघडे हिंडणें उजळ माथ्यानें हिंडणें कुत्रीं मारीत फिरणें-हिंडणें भिरभिर फिरणें-हिंडणें हिंडणें-हिंडणवारे करणें-लागणें गरीबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडे हिंडणें नारदाचें आणि निजणें कुंभकर्णाचें सात साडे तरी भागुबाईचे कुले उघडे बणवण-वणवण करीत हिंडणें मार मार, मारे मारे करणें-फिरणें-हिंडणें-करीत फिरणें उघडे परब्रह्म धीरे धीरे उघडे, जशी बाजारी किंमत पडे आईबाप मेले आणि पोर उघडे पडलें धीर धीरे, दैव उघडे उघडे हिंडणें : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP