Dictionaries | References उ उंबर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उंबर A dictionary, Marathi and English | Marathi English | | Glomerous fig-tree, Ficus glomerata. 2 n The fruit of it. 3 m A culinary preparation, a वडा without the usual hole. Pr. भरले पोटां उ0 कडू A full stomach loathes the honeycomb. with but slight advantage to one's self. उं0 फोडून केंबरें काढणें To do injury to a person umbara a C Humid or retentive of moisture--arable ground. Rate this meaning Thank you! 👍 उंबर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Glomerous fig-tree or its fruit; a culinary preparation.उंबर फोडून केंबरें काढणें Do not injury to a person with but slight advantage to one's self.भरले पोटी उंबर कडू A full stomach loathes the honey-comb. Rate this meaning Thank you! 👍 उंबर मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun औदुंबराच्या झाडाला लागणारे अंजिरासारखे फळ Ex. कच्च्या उंबरांची भाजी करतात HOLO COMPONENT OBJECT:औदुंबर ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઉમરડું hinगूलर kanಅತ್ತಿ ಹಣ್ಣು kokरुमडाफळ tamஅத்திப்பழம் telమేడిపండు urdگولرکا پھل , گولر See : औदुंबर Rate this meaning Thank you! 👍 उंबर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. उमर ( अप ). वय . येवढी उंबर झाली भेट दिली नाहीं कोणाला . - ऐपो १८ . चुकी नसतां गांजिल्यामुळें खरें बसलीं कंबर । त्यांत बहरांत ऐन उंबर । - प्रला १६९ . [ अर . उम्र ; म . उमर ] पु. वि. ( राजा . ) दमट ; ओलसर ; पावसाळ्यांत बहुतेक पाणी सांचणारी , पाणथळ ( जमीन ); अशा जमिनीत पावसाळी पीक होत नाहीं , उन्हाळी ( रब्बी ) पीक मात्र होतें . [ का . उब्बे ] एक वृक्ष ; हें झाड सर्वत्र होतें . यास अंजिरासारखीं फळें येतात . हिरव्या फळांची भाजी करतात . याचें लांकूड चिकट असतें . सालीचा रस औषधी आहे . [ सं . उदुंबर ; प्रा . उंबर ; गु . उंबरो ] उंबरवडा ; वायनासाठीं भोंक न पाडितां करतात तो वडा . म्ह० ( कों . ) भटो तुमचें पोट हो कां वांकडें तर म्हणाला उंबर राहिले म्हणजे झाले ! भरलेपोटा उंबर कडू = पोटभर जेवण झालें असतां गोड पदार्थहि कडू लागतो . - न . उंबराचें फळ . म्ह० उंबर फोडून केंबरें काढणें = स्वत : च्या थोड्या लाभाकरितां दुसर्याचें मोठें नुकसान करणें . एक पक्वान्न ; पिकलेलें केळें तांदुळाचे पिठांत कुसकरुन आंत साखर घालून त्याच्या गोळ्या करुन त्या भजांप्रमाणें तुपांत तळतात . - गृशि ४५८ . बरक्या फणसाचे गरे कुसकरुन त्यांत तांदुळाचें पीठ भिजवून तें पुरीप्रमाणें थापून तेलांत अथवा तुपांत घारग्यांप्रमाणें तळतात . पुरिया उंबरवाणें तळिती . - वसा ८ . - राचें फूल - न . ( ल . ) ( उंबराचें फूल अदृश्य असल्यावरुन ) दुष्प्राप्य , दुर्मिळ वस्तु ; क्वचित भेटणारा मनुष्य . आतांशा अगदीं उंबराचंच फूल झालं आहे . - सागोप्र ३ . १ . [ तुल० प्रा . उंबर पुप्फ = अदभुत गोष्ट ] Related Words उंबर भरले पोटा उंबर कडु पोट भरलें म्हणजे उंबर कडू भरल्या पोटाला उंबर कडूं अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना भटो, तुमचें पोट कां वांकडें? उंबर राहिलें म्हणजे झालें उंबर राहिलें म्हणजे झालें उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले ficus sycomorus sycamore sycamore fig mulberry fig country fig ficus racemosa उंबर्या उबलें उदंबर पंच पल्लव रुंबड फणिका रुमड पंच वल्कल उबली उंबरवट उंबरे फोडून केंबरें काढणें उमर आळई उमरठ उमरठा उरम fig-insect syconus उंबत्रा hypanthodium मृगया केली राजानें, मागूच आलीं पक्कानें congeneric भरले पोटा, अंजिर कडू उमरा उदुंबर इध्मा उंबरडा औदुबर बोकाडा बोखाडा बोखेडा उंबरघाट उंबरठा क्षीरवृक्ष समिद् समिधा समीध बोकेडा उंबरा समिध moraceae समित् आटकमाटक binomial nomenclature चीक क्षीर नदी शीत मल ३२ काळा ९ ५ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP