Dictionaries | References

इजाफत

   
Script: Devanagari

इजाफत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : संबंध, इज़ाफ़त

इजाफत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  अरबी, फारसी आनी उर्दूंत इ ची मात्रा वा जेराचें चिह्न   Ex. इजाफत शब्दाच्या सकयल लायतात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जेर
Wordnet:
benইজাফত
gujઇજાફત
hinइज़ाफ़त
kasزیر
oriଇଫାଜତ
urdاضافت , زیر , کسرہ

इजाफत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
इजा- फतगांव n m A village held in permanent farm by an Inámdár. So called from its having been added to the वतन or इनाम. 2 इजाफत is further understood as That department in which presents and offerings to and from Rajas or foreign states are brought to account. Hence इजा- फतखर्च Disting. from मुजाफत & मुजाफतखर्च. 3 इजा- फत whether as n f or as a is also used in its proper senses, Addition, moreness, and more.

इजाफत     

 स्त्री. 
( इनामदारास ) वतनास कायम जोडून दिलेलें गांव ; इजाफत इनाम ;
इतर राजांकडून किंवा परराष्ट्रांकडून येणार्‍या जाणार्‍या देणग्या किंवा नजराणे यांचा हिशेब ठेवणारें खातें ; इजाफतखाना ; हा जो खर्च होतो त्यास इजाफत खर्च म्हणतात . याच्या उलट मुजाफत व मुजाफतखर्च . - स्त्रीन . आधिक्य ; वाढ ; बढती . - वि . अधिक ; जादा ; जास्त . [ अर . इझाफा = वाढ , आधिक्य ]
०गांव   इजाफत अर्थ १ पहा .
०जमा  स्त्री. 
कर्ज , नजराण्यांची विक्री वगैरे निरनिराळ्या नवीन साधनांनीं सरकारनें गोळा केलेला पैसा ; तह , तौफेर , नाणेंचढाव , वरपाडा , पारखाव , वाजगस्त , वटाव , भेटी , यादगार , उलफा , तफावत , सौकत , नालबंद , वैतें , नदीकिनाराउत्पन्न ( टरबुजें वगैरे ), तळ्याच्या कांठचें उत्पन्न , महालोमहालचें उत्पन्न , हुजुरुन आलेली रक्कम , बैलकटी , सनदसूद , गुजारत , मूस , कवडी , कचकलबाजी , गुराची नियोजी वगैरे बावी यांत येतात . - भाअ १८३४ . ४४ .
एका सुभ्यांत किंवा महालांत दुसर्‍या महालाचा जमा झालेला वसूल . मुजाफत खर्च पहा . जव्हेरखान्यांतून एखाद्या कारखान्याकडे जिनसा दिल्या गेल्या म्हणजे त्या कारखान्यांत जव्हेरखान्याच्या नांवानें इ० होऊन खर्च कारखान्यांत दाखल होई . - जनि ( बडोदें ) ४ .
जप्त केलेल्या एखाद्या गांवचा वसूल .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP