Dictionaries | References

आहदिया

 पु. करार ; वचनप्रमाण ; ठराव . ' कलकत्या हून पत्रें येत गेलीं . त्यांतहि हाच भाव कीं , राव पंतप्रधान यांसीं करार व आहदिया जाला तोच मंजूर ' - रा . १० . १९७ . ( अर . अहद = करार )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP