Dictionaries | References

आसन जड होणें

   
Script: Devanagari

आसन जड होणें     

१. घट्ट बसणें
एखाद्या ठिकाणी सुस्थिर होणें
चांगला जम बसून महत्त्वास चढणें. २. चढून जाणें
गर्वाने फुगणें
अधिकारादि प्राप्तीमुळे स्वतःला फार महत्त्व आहे असे वाटू लागणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP