Dictionaries | References आ आवला See also: आवलकरी Meaning Pages Related महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | पु. वल्हें मारणारा ; वल्हविणारा ; वल्हेकरी ; आवल्या ; अवलेकरी पहा . मग डोहीं महा विशाळीं । बाळ लोटिलासे जळीं । परि धरिला वरुण आवली । विष्णुचेनि धाकें - कथा ७ . ७ . २० . ( ल . ) कर्णधार ; सूत्रधार ; मार्गदर्शक . उसती पुसती नेत्र युक्तीनें समजाविती राज्याचे आवले नाना । - गापो ८३ . [ सं . आ + वल ; प्रा . अवल्लय , अवल्लक = वल्हें . ] Related Words SUGGEST A NEW WORD! आवला : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages भाग २ - लीळा २८१ ते २९० भाग २ - लीळा २८१ ते २९० समर्थहंसाख्यान - वासुदेवशास्त्र्याचा गर्वपरिहार समर्थहंसाख्यान - वासुदेवशास्त्र्याचा गर्वपरिहार : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP