Dictionaries | References

आवलकरी

See also:  आवला
 पु. वल्हें मारणारा ; वल्हविणारा ; वल्हेकरी ; आवल्या ; अवलेकरी पहा . मग डोहीं महा विशाळीं । बाळ लोटिलासे जळीं । परि धरिला वरुण आवली । विष्णुचेनि धाकें - कथा ७ . ७ . २० .
( ल . ) कर्णधार ; सूत्रधार ; मार्गदर्शक . उसती पुसती नेत्र युक्तीनें समजाविती राज्याचे आवले नाना । - गापो ८३ . [ सं . आ + वल ; प्रा . अवल्लय , अवल्लक = वल्हें . ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP