Dictionaries | References

आवडतें शास्त्र

 न. 
एखाद्या वाक्याचा ( शास्त्रादि ग्रंथांतील ) सत्याला जरा सोडून आपल्या इच्छेप्रमाणें किंवा मताप्रमाणें अर्थ करणें ; अनुकूल शास्त्रार्थ काढणें .
आपल्या इच्छेचा कायदा किंवा आपली इच्छा हाच कायदा , शास्त्र ; स्वच्छंदीपणा ; मनाला वाटेल तसें करणें .

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP