Dictionaries | References

आरण्यक

See also :
आरण्य
 न. वैदिक वाड्मयांतील अध्यात्मविषयक भाग . ब्राह्मणग्रंथांच्या शेवटीं हा भाग असून तो बहुतेक गद्य असतो . वेदांच्या प्रत्येक शाखेचें स्वतंत्र आरण्यक आहे . आरण्यक ग्रंथाचें अध्ययन घरांत करीत नाहींत ; अरण्यांत किंवा गांवांतील एखाद्या देवळांत करतात . प्रथमच अध्ययन करावयाचें तें उदगयनांत करतात . ऐतरेयारण्यक , तैत्तिरीयारण्यक , बृहदारण्यक इ० आरण्यकांचीं नांवें आहेत . [ सं . अरण्य ]
वि.  
अरण्यासंबंधीं ; वन्य ; जंगली ; रानटी . अरण्य पहा . [ सं . ]
n.  लोमश ने इसे रामायण सुनाई [पद्म. पा. ३५.३७]
  Belonging to the desert, wild.
  • आरण्यक
    भक्तो और महात्माओंके चरित्र मनन करनेसे हृदयमे पवित्र भावोंकी स्फूर्ति होती है ।
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.