Dictionaries | References

आज्ञापत्र

 न. 
सरकारचें हुकूमाचें पत्र ; सरकारी हुकूम ; मराठी राज्यांत छत्रपतींच्या खुद्द पत्रास आज्ञापत्र म्हणत .
( सामा . ) मोठ्याकडून लहानास गेलेलें पत्र .
लेखी हुकूम ; शासनपत्र .
( ख्रि . ) राजा , बिशप वगैरे अधिकारी वर्गाकडून एक्लेसियेला अथवा मंडळीला आलेला हुकूम . त्याच वेळेस ..... आज्ञापत्रें , आवाहनपत्रें असल्यास वाचावीं - साप्रा ७० . ( इं . ) ब्रीफ . [ सं . ]
  A written order, an edict.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.