Dictionaries | References

अशास्त्र

That is done in violation or disregard of the rules and rites prescribed by the Shástras; informal, irregular, uncanonical, unscriptural.
वि.  
शास्त्रविरुध्द केलेलें ; शास्त्राला अमान्य ; शास्त्राविहीत ; आचाराकडे - नियमाकडे दुर्लक्ष करुन किंवा त्यांचा भंग करुन केलेलें ; शास्त्रनिषिध्द .
अशुध्द ; अयोग्य ; अडाणी . [ सं . ]
०सिध्द वि.  शास्त्राप्रमाणें सिध्द न झालेलें ( इं . ) इनव्हॅलिड . [ सं . ]
  Uncanonical, unscriptural. Informal; irregular.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.