Dictionaries | References

अवधूत

वि.  विकारमुक्त , विरक्त , विरागी ;
वि.  दिगंबर , नग्न , नागदा .
A Bráhman-avátar of दत्तात्रेय q. v. He was a great wanderer. Hence, A term for an individual of an order of विरक्तब्राह्मण or गोसावी who roam about in nudity reciting अवधूतगीता a metrical piece found in the भागवत पुराण. Compounds are अवधूत-पंथ-मार्ग-संप्र- दाय-चरित्र-दीक्षा. The order or ways of the अवधूत roamers; and fig. Non-distinction of castes and general pollution and profligacy. For अवधूतदत्तात्रेय See दत्तात्रेय. In poetry, also अवधूतमूर्त्ति. Ex. सकळ ब्रह्मांडींचीं देवतें धावति ॥ अवधूतमूर्त्ति पाहावया ॥.
वि.  
टाकलेलें , सोडलेलें .
विरक्त ; विरागी ; वैषयिक विकारालिप्त . अवधूत निराकारी । तयाची तिन्ही लोकीं फेरी
नग्न ; दिगंबर . - पु .
दत्तात्रेयाचा अवतार .
विरक्तावस्थेंत फिरणारा गोसावी ; गोसावी पंथांतील ; नग्न गोसावी .
०गीता  स्त्री. भागवतांतील एक प्रकरण . ही अवधूतपंथी तोंडाने म्हणत फिरतात .
०पंथ   मार्ग संप्रदाय चरित्र दीक्षा - पुनस्त्री .
अवधूत गोसाव्यांचा संप्रदाय , त्यांची रीतभात , रहाणी .
( ल . ) जात गोत न पाळणें ; वर्णसंकर ; भ्रष्टाचार ; दुराचरण .
०मूर्ति वि.  दत्तात्रेय . सकळ ब्रंह्मांडीचीं दैवते धावतीं । अवधूत मूर्ति पहावया । [ सं . अव + धू = धुणें ]
 m  दत्तात्रेय. One who does not observe the distinction of castes &c.
  Naked.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.