Dictionaries | References

अटीव

वि.  
उकळून , अटवून घट्ट केलेलें ( दूध , खीर वगैरे ).
वितळलेलें ( सोनें ).
ओतींव ; वितळवून तयार केलेले . अटींवा लोहाचे खांब जैसे । - ज्ञा १६ . ३७९ .
कुस्ती इ० परिश्रमानें घट्ट - मजबूत बनविलेलें , पिळदार ( शरीर ). जो आटींव जेठिया ऐसा । - मुसभा ६ . १५३ .
संकुचित ; अकुंचित ; आखूड केलेलें . [ अटणें . प्रा . अट्ट ; का . अट्टु ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP