Dictionaries | References

अक्कड

See also:  अकड , अक्कडबाज , अक्कडबाजी
ना.  अभिमान , आव , ऐट , डौल , ताठा , दिमाख , नखरा , शान , शेख .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
akkaḍa, akkaḍabāja, akkaḍabājī See अकड &c.

वि.  (कों . ) चिकट . अक्कण माती चिक्कण माती - मसाप २ . १ .
 [ चिक्कण द्वि . ]
 स्त्री. ऐट ; आव ; डौल ; दिमाख ; नखरा ; बांक .
एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखविणें , मिरविणें , करणें .
०बाळगणें   धरणें दाखविणें . [ सं . वक्र - अकर ; आकृति ; ? हिं . अकड ]
०णें  अक्रि.  ऐट करणें ; डौल मिरविणें ; नखरा करणें .
०खोर  वि. 
  • ऐट , छानछोकी करणारा
  • फांकडा
  • नटवा.

०बाज वि.  
  • ऐट , छानछोकी करणारा
  • फांकडा
  • नटवा .

०खोरी  स्त्री. ऐट करण्याची संवय .
०बाजी  स्त्री.  ऐट करण्याची संवय .
अकडाई  स्त्री. ऐट करण्याची संवय .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
&c. See अकड, &c.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP