Dictionaries | References अ अंजलि Meaning Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | pop. अंजळी f The cavity formed by putting the hands side by side, hollowing the palms; Scottice, gowpen. अ0 जोडणें To apply the palms together rather hollowed or curved;--as in humble or respectful address. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स्त्री. १ ओंजळ ; अंजळीं ; दोन्ही तळहात एकत्र जोडुन केलेली पोकळी ( नमस्कारासाठी , किंवा कांही पदार्थ घेण्यासाठीं ). २ नमस्काराची एक पद्धत ; अभिवादन . ३ ओंजळभर कांही पदार्थ ( फुलें धान्य इ० ). ४ एक माप ( ओंजळींत राहाणार्या धान्याचें ); कुडव . ( सं .) ०जोडणें बांधणें - दोन्ही तळहात एकमेकांस जोडणें ( नमस्कार - प्रार्थनेसाठी ); हात जोडणें ; प्रार्थना करणें . ' अंजलि बांधोनि म्हणे जरि अभय असेल तरि निविदीन । '- मावेन ११ . ११३ . ०पुट अंजली १ पहा . ०संयुक्त पु. ( नृत्य ) हातांची बोटें सरळ पसरून एकमेकांस लावणें व आंगठा थोडा आंखडणें नंतर दोन्हीं हातांच्या करंगळी . कडील बाजू एकमेंकास जुळविणें . हस्त पु. ( नृत्य ) हातांची बोटें सरळ पसरून एकमेकांस लावणें व आंगठा थोडा आंखडणें नंतर दोन्हीं हातांच्या करंगळी . कडील बाजू एकमेंकास जुळविणें . Aryabhushan School Dictionary | mr en | | m f -ळी f अंजलिपुट n m The hollow formed by joining the two hands together. Related Words SUGGEST A NEW WORD! अंजलि अंजलि जोडणें अंजलि बांधणें : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages तृतीय परिच्छेद - उदकदान तृतीय परिच्छेद - उदकदान देव-तर्पण-विधि देव-तर्पण-विधि आदिपर्व - अध्याय पहिला आदिपर्व - अध्याय पहिला धर्मसिंधु - तर्पण धर्मसिंधु - तर्पण ऋषि-तर्पण ऋषि-तर्पण धर्मसिंधु - हिरण्यकेशीयांचा ब्रह्मयज्ञविधि. धर्मसिंधु - हिरण्यकेशीयांचा ब्रह्मयज्ञविधि. मुळामुठेच्या तीरावर मुळामुठेच्या तीरावर सृष्टिखण्डः - अध्यायः ७८ सृष्टिखण्डः - अध्यायः ७८ अक्षतारोपण अक्षतारोपण आनंदतनय - निघे दंडका राम कोदंडपाणी;... आनंदतनय - निघे दंडका राम कोदंडपाणी;... सामानुष्ठानः - मंत्र ९ सामानुष्ठानः - मंत्र ९ उद्योगपर्व - भीष्मप्रतिज्ञा उद्योगपर्व - भीष्मप्रतिज्ञा गजाननमाहात्म्य अध्याय तिसरा गजाननमाहात्म्य अध्याय तिसरा अध्याय ६० वा - श्लोक ४१ ते ४५ अध्याय ६० वा - श्लोक ४१ ते ४५ उपनयनाचा प्रयोग उपनयनाचा प्रयोग दत्ताची आरती - आरती दत्तराजयांची । अनु... दत्ताची आरती - आरती दत्तराजयांची । अनु... प्र.के.अत्रे - 'आम्ही कोण?' म्हणून काय प... प्र.के.अत्रे - 'आम्ही कोण?' म्हणून काय प... अध्याय ५१ वा - श्लोक ५१ ते ५५ अध्याय ५१ वा - श्लोक ५१ ते ५५ शिवगीता - अध्याय ९ शिवगीता - अध्याय ९ धर्मसिंधु - ज्योतिष विचार धर्मसिंधु - ज्योतिष विचार वनपर्व - अध्याय अकरावा वनपर्व - अध्याय अकरावा अरण्यकाण्ड अरण्यकाण्ड धर्मसिंधु - प्रायश्चित्तार्थ पुनरुपनयन धर्मसिंधु - प्रायश्चित्तार्थ पुनरुपनयन आदिपर्व - अध्याय पंधरावा आदिपर्व - अध्याय पंधरावा तृतीय परिच्छेद - संन्यास घेण्याचा क्रम तृतीय परिच्छेद - संन्यास घेण्याचा क्रम नित्यकर्म - कर्म २ नित्यकर्म - कर्म २ पांडवप्रताप - अध्याय ४५ वा पांडवप्रताप - अध्याय ४५ वा वनपर्व - अध्याय दहावा वनपर्व - अध्याय दहावा त्तृतीय परिच्छेद - नवश्राद्ध त्तृतीय परिच्छेद - नवश्राद्ध उत्तरार्ध - अध्याय ५० वा उत्तरार्ध - अध्याय ५० वा आदिपर्व - अध्याय एकोणिसावा आदिपर्व - अध्याय एकोणिसावा सभापर्व - अध्याय सहावा सभापर्व - अध्याय सहावा उत्तरार्ध - अध्याय ४९ वा उत्तरार्ध - अध्याय ४९ वा बालकाण्ड - दोहा ३२१ से ३३० बालकाण्ड - दोहा ३२१ से ३३० संकेत कोश - संख्या २४ संकेत कोश - संख्या २४ संकेत कोश - संख्या ५ संकेत कोश - संख्या ५ बालकाण्ड - दोहा १ से १० बालकाण्ड - दोहा १ से १० समश्लोकी भगवद्गीता - अध्याय अकरावा समश्लोकी भगवद्गीता - अध्याय अकरावा : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP