बडबडगीत - पोटासाठी भक्ष शोधण्या ...
मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.
गिधाड
पोटासाठी भक्ष शोधण्या
नजर सारखी खाली
खादाडाची जात, खाऊनी
मान असे झडलेली
गिधाड घाणेरडे सदाचे
मेलेल्याच्या भोवती
दिसायलाही मळकट, याच्या
जवळ कुणी ना जाती
Translation - भाषांतर
N/A
References :
कवी - कल्याण इनामदार
Last Updated :
2018-01-17T19:11:48.1530000