मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
चांदोमामा चांदोमामा ...

बडबड गीत - चांदोमामा चांदोमामा ...

बडबड गीत - चांदोमामा चांदोमामा


चांदोमामा चांदोमामा

भागलास का?

लिंबोनीच्या झाडाखाली

लपलास का?

लिंबोनीचं झाड करवंदी

मामाचा वाडा चिरबंदी

मामाच्या वाड्यात येऊन जा

तुपरोटी खाऊन जा

तुपात पडली माशी

चांदोमामा राहिला उपाशी

N/A

N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP