TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|
गंगा लहरीचे सार ऐका ऐका द...

भजन - गंगा लहरीचे सार ऐका ऐका द...

भजन - A bhajan or kirtan is a Hindu devotional song, often of ancient origin. Great importance is attributed to the singing of bhajans with Bhakti, i.e. loving devotion. "Rasanam Lakshanam Bhajanam" means the act by which we feel more closer to our inner self or God, is a bhajan. Acts which are done for the God is called bhajan.

भजन

गंगा लहरीचे सार ऐका ऐका दशहार ॥धृ॥

बादशहाचे दरबारी सेवक जननाना परी जगन्नाथ प्रविण द्विती भारी खेळूनी तोषवी राजेश्‍वरा ॥ ऐका ॥१॥

खेळता दोघे तल्लीन लागली बादशाहा तहान । औरत गोषामध्ये म्हणून लडकीने आणिले जलगार ॥२॥

राय जल प्राशन केले । रीता कलश घेऊनी चाले । पंडीत मन्थन बिंदियेले । राया कोणही सुकूमार ॥३॥

माझी लडकी आवडती । स्वामी म्हणे मज दे मगती । तुम्ही उंच मी हलके याती ।

करीन रमणी निर्धार ॥४॥

राये दिली कन्या त्याला । रात्रंदिन तिजसी रमला । ब्राह्मण दुरीते ठेवियेला । द्विज टाकीती बहिष्कार ॥५॥

गंगातीरी घालूनी शय्या । शयनी लवंगी त्या ठाया । स्नाना आले दिक्षित आप्पाया अरे अरे निंदा हे फार ॥६॥

आपुल्या वस्त्राने झाकीले । स्नान करुनी निघुनी गेले । वस्त्र आप्पाची ओळखीले । गुरुवरीया मजकरी पार ॥७॥

घेई घेई प्रायश्‍चित कराल लवंगी सह मुक्त नाही तर बसलो । हा स्वस्थ करील गंगाची उद्धार ॥८॥

बावण श्‍लोक सुरस रचिले स्तुती पर भक्ती रहस्य भरीले । प्रेमे गंगेसी आळविले । झाला काय चमत्कार ॥९॥

दरश्‍लोके दर पायरीला पाणी चढले त्याकाळा । बावन श्‍लोक मुखी नाम वदिला । चर्तुभुज गंगा तिरावर ॥१०॥

वात्सल्ये त्या उभयासी गंगेने धरीले हृदयासी जेष्ठ शुद्ध या दशमीसी केला स्वामीचा उद्धार ॥११॥

पाप विमोचन सुरगंगा । दर्शनी पावन करीत जगा । लवंगी सह स्वामीस पदि जागा । त्या गंगेसी नमस्कार ॥१२॥

N/A
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2008-02-10T13:10:30.1670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

indigestion

  • न. अजीर्ण 
  • न. अपचन 
  • अपचन 
  • अपचन 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

पुष्पे पत्रे, किती काळाने शिळी ( निर्माल्य ) होतात ? पूजेत वापरू नयेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.