मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
असंशोष

मज्जवहस्त्रोतस - असंशोष

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


`अंसदेशस्थितो वायु: शोषयेदंसबन्धम् ॥६४॥
अंसेत्यादि । अंसेत्यादिना श्लोकार्धेनांसशोष: केवल
वातज उच्यते । अंसबन्धकारक: श्लेष्मा अंसबन्धन:, एतद-
नन्तरं `अंसशोषं जनयेत्' इति शेष इति कार्तिक: ॥६४॥
मा. नि. वातव्याधी - ६४ म. टीकेसह पान २०९

वायु हा खांद्यामध्यें स्थानसंश्रय करुन खांद्याशीं संबद्ध असलेल्या स्नायूंचा शोष करतो. या व्याधीस असंशोष असें म्हणतात. खांद्याचा मांसलपणा नष्ट होऊन खांदे शुष्क होतात, कृश होतात हालचालीत कष्ट व दुर्बलता असते.

N/A

References : N/A
Last Updated : August 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP