TransLiteral Foundation

s surdas madanmohan

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जूम

  • पु. १ जुमान पहा . २ ( कों . ) गलबताकरितां काथ्याचे दोर वळण्याचें एक साधन ; जूग . 
  • पुस्त्री . १ जागा सोडणें ; सरकणें ; बदलणें ; हार खाणें ; हटणें ( नेहमीं निषेधार्थी उपयोग ). ( क्रि० खाणें ; पावणें ). पाऊस जूम खात नाहीं किंवा खाऊं देत नाहीं . हा सावकार , हें दुखणें , हा हींवताप मला जुमान खाऊं देत नाहीं . २ धाक ; आदरयुक्त भीति ; दरारा ; ( व्यक्ति , वस्तु यांसंबंधीं फार भयप्रद किंवा थोर अशी कल्पना ). ( क्रि० खाणें ; पावणें ; पडणें ; असणें ). तूं डोळे वटारले म्हणून तो का तुला जुमान खातो आहे . [ फा . जुंबिश = गति व फा . गुमान = कल्पना , विचार . या दोन शब्दांपासून वरील अर्थाचे शब्द बनले आहेत ] जुमानणें - सक्रि . १ किंमत मानणें ; मान देणें ; महत्त्वाचें , भारदस्त किंवा भयंकर आहे असें समजणें ; भय बाळगणें ; पर्वा करणें ( निषेधार्थी उपयोग ). जो स्रकारला जुमानत नाहीं तो कां खोताला जुमानतो ? २ कसाला लावणें ; अजमावणें . गोटी जुमानून पहा . ३ अनुल्लंघनीय , दुर्निर्वह आहे असें मानणें . ४ गाठणें . [ फा . गुमान ] 
RANDOM WORD

Did you know?

Why are you transliterating?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.