TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

b brahma

: Folder : Page : Word/Phrase : Person
  • ब्रह्मगीता
    गीता म्हणजे प्राचीन ऋषी मुनींनी रचलेली विश्व कल्याणकारी मार्गदर्शक तत्त्वे. Gita has the essence of Hinduism, Hindu philosophy and a guide to peacefu..
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अड

  • पु ; हट्ट ; हेका ; अठ . ' त्याचा अड असा आहे . कीं , बोलाचाली झाली नसतां आधीं कोकटनुरांत व तेलसिंग्याचें ठाण्यांत आपले लोक आधी घ्यावे , मग बोलाचाली करणें ती करावी .' - पेद ११ . १२ . ( का . अटट ) 
  • स्त्री. 
  • अ. कमीपणा , उणेपणा , दुय्यमपणा , न्यूनता , गौणता दर्शविणारें उपपद . हें लागून कित्येक सामासिक शब्द बनतात ; जसें अडघोडा , अडधोतर ; अडलंड , अडसर . इ० . अडच्या ऐवजीं कधींकधीं आड असें रुप येतें सामान्यत : देशावरील लोक अड असें योजितात ; कोंकणांत आड असें वापरतात तेव्हां अड आणि आड यांनीं आरंभ होणारे शब्द एकमेकांत घुसडले जातात . त्याकरिता इष्ट शब्द एकाखालीं नसल्यास दुसर्‍याखालीं सांपडेल . सूचना :- संकृत अर्ध या शब्दापासून बनलेले व कानडी अड्ड ( = अडवा , हट्ट ; दुराग्रह ) या शब्दापासून बनलेले सामासिक शब्द यांचा घोंटाळा होऊं देऊं नये , म्हणून प्रथम अड - अर्ध पासून संभवलेले शब्द दिलेले आहेत ; नंतर कानडी अड्ड पासून साधलेले शब्द घेतले आहेत . कांहीं शब्द या दोन्ही वर्गांतहि पडतील ; पण ते कोंठेंतरी एका ठिकाणीं दिले आहेत . ज्यांचा संबंध या दोहों अडनीं नाहीं किंवा जे महत्त्वाचे वाटले , ते स्वतंत्रच दिले आहेत . [ सं . अर्ध ; प्रा . अड्ढ ]. 
  • आड पहा . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

देवाच्या दानपेटीत पैसे का टाकतात आणि देवाला नैवेद्य का दाखवतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.