मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत मानापमान|
लोळणचि भूमिवरि मोक्ष वाटे...

मानापमान - लोळणचि भूमिवरि मोक्ष वाटे...

बालगंधर्वांच्या मानापमान नाटकातील ’भामिनी’ने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते.


लोळणचि भूमिवरि मोक्ष वाटे मना ॥धृ०॥

देह होई उलट पलट, मग कालसम उच्चनीय अवयव विसळत क्षणा क्षणा,

लोळणा अनुसरत भूभ्रमण, गोलगति पाळणा, शयनसुख सहज देई जना ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 31, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP