राशींप्रमाणे रत्‍न आणि जन्मनावाचे आद्याक्षर

आकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश्वर्य आणि शांती प्राप्त होते.


राशी - मेष

स्वामी - मंगळ

देवता - भगवान विष्णु

जप मंत्र - ॐ श्री लक्ष्मीनारायणाय नमः

उपास्यदेव - श्री गणेश

रत्‍न - पोवळे

जन्माक्षर - चू चे चो ला ली लू ले लो अ आ चै लृ ल लं

जन्मतिथी - १५ एप्रिल ते १४ मे पर्यंत

राशी - वृषभ

स्वामी - शुक्र

देवता - वासुदेव विश्‍वरूप

जप मंत्र - ॐ ह्रीं विश्‍वरूपाय नमः

उपास्यदेव - दुर्गा देवी

रत्‍न - हीरा

जन्माक्षर - ओ औ इ उ ए ऐ वा व वी वि वु वू वे वं ई ऊ

जन्मतिथी - १५ मे ते १४ जून पर्यंत

राशी - मिथुन

स्वामी - बुध

देवता - केशव

जप मंत्र - ॐ क्रीं केशवाय नमः

उपास्यदेव - श्री कुबेर

रत्‍न - पाचू

जन्माक्षर - क कृ का कि की कु कू घ घृ घा ड छ छा के कौ ह हा ह्‍

जन्मतिथी - १५ जून ते १४ जुलै पर्यंत

राशी - कर्क

स्वामी - चंद्र

देवता - हरिवंश

जप मंत्र - ॐ ह्रीं हरिहराय नमः

उपास्यदेव - शिव

रत्‍न - मोती

जन्माक्षर - हि हि हु हू हे हो ड डा डि डी ड् डू डे डो डॉ

जन्मतिथी - १५ जूलै ते १४ ऑगस्ट पर्यंत

राशी - सिंह

स्वामी - सूर्य

देवता - भगवान मुकुंद

जप मंत्र - ॐ बालमुकुंदाय नमः

उपास्यदेव - सूर्य देवता

रत्‍न - माणिक

जन्माक्षर - म मृ मा मि मी मू मे मो ट टा ट्र टि टी ट्री टे ट्रे टै टौ ट्रा

जन्मतिथी - १५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर पर्यंत

राशी - कन्या

स्वामी - बुध

देवता - पीताम्बर

जप मंत्र - ॐ ह्री परमात्मने नमः

उपास्यदेव - श्री कुबेर

रत्‍न - पाचू

जन्माक्षर - टो ट्रो प पा पृ प्र पि प्रि प्री पी पु पू ष ण ठ पे प्रे प्रो

जन्मतिथी - १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर पर्यंत

राशी - तुला

स्वामी - शुक्र

देवता - भगवान राम

जप मंत्र - ॐ श्री रामाय नमः

उपास्यदेव - दुर्गा देवी

रत्‍न - हीरा

जन्माक्षर - र रा ऋ री रि रु रू रे रो त ता तृ त्रा ति ती तु तू ते

जन्मतिथी - १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर पर्यंत

राशी - वृश्‍चिक

स्वामी - मंगळ

देवता - जानकी जी

जप मंत्र - ॐ श्री क्लीं जानकी रामाय नमः

उपास्यदेव - श्री गणेश

रत्‍न - पोवळे

जन्माक्षर - तो न ना नृ नि नी नु नू नो नौ य या यी यू

जन्मतिथी - १५ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर पर्यंत

राशी - धनु

स्वामी - गुरु

देवता - धरणीधर

जप मंत्र - ॐ ह्रीं श्रीं क्रीं धरणीधराय नमः

उपास्यदेव - श्री दत्तात्रेय

रत्‍न - पुष्कराज

जन्माक्षर - ये यो भ भा भे भा भृ भृं धृ ध धा धि धी ढा फा फ्र फ्रैं फि फूं फुं

जन्मतिथी - १५ डिसेंबर ते १४ जानेवारी पर्यंत

१०

राशी - मकर

स्वामी - शनि

देवता - ब्रह्ममातृक

जप मंत्र - ॐ श्री वत्साय उपेन्द्राय नमः

उपास्यदेव - हनुमान

रत्‍न - नीलम

जन्माक्षर - भो ज जा जी ख खा खि खी खे खो खु ग गा ग्र गृ गी ग्रीं गि गं

जन्मतिथी - १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत

११

राशी - कुंभ

स्वामी - शनि

देवता - गोपाल गोविन्द

जप मंत्र - ॐ श्री गोपाल गोविन्दाय नमः

उपास्यदेव - दत्तात्रेय

रत्‍न - नीलम / गोमेद

जन्माक्षर - गु गू गे ग्रे गो स सृ स्त्र सा श श्र श्रे श्री श्री सु सू से सो शो द दू दा

जन्मतिथी - १५ फेब्रुवारी ते १४ मार्च पर्यंत

१२

राशी - मीन

स्वामी - गुरु

देवता - चक्रपाणि

जप मंत्र - ॐ ह्रीं क्रीं चक्राय नमः

उपास्यदेव - हनुमान

रत्‍न - पुष्कराज / लसणी

जन्माक्षर - दी ची दि दु दू थ था थ्र झ झं झा झि झी त्र दे द्रे द्रो दो च चा चं

जन्मतिथी - १५ मार्च ते १४ एप्रिल पर्यंत

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP