TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा २५१ ते ३००|
कुत्रा व बोकड

कुत्रा व बोकड

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


कुत्रा व बोकड

एका कुत्र्याने लांडगा आणि गिधाड यांना पंच नेमून, त्यांच्यापुढे बोकडावर कर्जाबद्दल फिर्याद केली. पंचांनी कुत्र्याचा साक्षीपुरावा न घेता व प्रतिवादी बोकडाच्या भाषणाकडे लक्ष न देता बोकड अपराधी आहे, असा निकाल दिला. मग कुत्र्याने बोकडाचा तात्काळ जीव घेतला व त्याचे मांस त्या तिघा लुच्चांनी वाटून खाल्ले.

तात्पर्य - फिर्यादी आणि न्यायाधीश हे एक झाल्यावर प्रतिवादी किंवा आरोपी यांचा नाश होण्यास उशीर लागत नाही.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T19:30:42.9670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

gross liabilities

  • सकलकुल देयताएं 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.