TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा २०१ ते २५०|
पारधी व साळुंकी

पारधी व साळुंकी

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


पारधी व साळुंकी

एका पारध्याने पक्षी पकडण्यासाठी एके ठिकाणी जाळे मांडून ठेवले. त्यात एक साळुंकी सापडली. ती मोठमोठ्याने ओरडू लागली, 'अरे देवा ! मी असा काय अपराध केला आहे ? मला अशा संकटात का घातलंस ? मी काही कोणाचे पैसे, सोनं चोरलं नाही ? मी फक्त गव्हाचा दाणा घेतला, तेवढ्यासाठी एवढी मोठी शिक्षा !

तात्पर्य - चोरलेली वस्तू कितीही लहान व शुल्लक असली तरी त्यामुळे चोरीच्या गुन्ह्याचे स्वरूप लहान होते असे नाही.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T19:24:20.9570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

in exceptional circumstances

  • अपवादात्मक परिस्थितियों में 
RANDOM WORD

Did you know?

जुळी मुले झाली असतां शांति करावी काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.