मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा १५१ ते २००|
हंस व बगळे

हंस व बगळे

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


काही हंस व बगळे एका शेतातले धान्य खात असता त्या शेताचा मालक अचानक तेथे आला. त्याला पाहताच बगळे हलक्या अंगाचे असल्यामुळे ताबडतोब उडून गेले व हंस जड अंगाचे असल्यामुळे त्या शेतकर्‍याच्या तावडीत सापडून प्राणास मुकले.

तात्पर्य - दुष्टांच्या संगतीत सापडलेले सज्जन शिक्षेस पात्र होतात.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP