मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|विषयसापेक्ष कविता| मधु-मालती विषयसापेक्ष कविता स्वर - ताज समरांगण सूत्रधार नव-कविता साधना आदर्श सांवळा केदार-नाथ बालक देणगी यमुना काठीं मधु-मालती चुटके कवितेतत्ली कोडी सुभाषिते देव-भजनीं पक्षी पक्षांची देशभक्ती पक्षांची निवडणूक विषयसापेक्ष कविता - मधु-मालती गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा मधु-मालती Translation - भाषांतर ताई, तुझिया अंगणीं, शरदाचे चांदणे ।शांत, शीतल प्रभेचे, सुधा तुषार शिंपणे ॥रुंजी मातेच्या भोवतीं, धावे हरीण शावक ।गूज चालते बाळाचे, नसे उसंत, दे हाक ॥गेहीं तुझ्या ओसंडतो, समाधानाचा विजर ।गोडबोल, कौतुकाचे, वीणा झंकार, आशय ॥डोकावतां कधी दारीं, दिसे नीलिमा नितळ ।विश्वासानें विहरती, पिले, कानीं, किलबिल ॥उंच मारितां भरारी, शिकवणी विजयाची ।हाच उपदेश पिला, कक्षा वाढंवी ज्ञानाची ॥घेतला तू वसा, ताई, शब्द मधुर बोलाचा ।खेळे आनंद भोवती, गृहीं ठेवा हा तृप्तीचा ।अंगणीचा फुलबाग, पुष्पगंध उधळीतो ।संगे मालतीचा वेल, वार्यावरीं गे डोलतो ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP