मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|हनुमान जयंती.| मारुतीची राममयता हनुमान जयंती. विषय मारुती प्रशंसा मारुतीची राममयता मारुती-चरित्र-सार मारुतीची रामनिष्ठा हनुमान जयंती - मारुतीची राममयता श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन मारुतीची राममयता Translation - भाषांतर जेथे रामकथा तेथे प्रगटत । साहाय्यासी करित रामभक्तां ॥१॥गुरु, रामदासां, मार्गाते दावीत । कष्ट निवारित सदा त्यांचे ॥२॥शिवावरी भार घेत प्रापंचाचा । रामाच्या दासांचा पवनात्मज ॥३॥जेथे रामनाम तेथे हा मारुती । ऐशी आहे ख्याती थोर जगी ॥४॥राम गुरु, राम प्राण, राम आत्मा । राम परमात्मा, तयालागी ॥५॥राम हे वर्चस्व, राम हे जीवन । राम समाधान, राम हर्ष ॥६॥विनायक म्हणे सदा रामरुप । वानर-यूथप मारुती हा ॥७॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP