TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अनुक्रमणिका

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


अनुक्रमणिका
प्रकरण ४ थे : वरपरीक्षा
५३ वधूगुणवर्णनातील गोष्टींवरून वराच्या गुणांसंबंधाने निघणारी अनुमाने
५४ वराचे गुणदोष दर्शविणारी वचने
५५ वरील वचनांचा अर्थ
५६ परिवेदनदोषाचा निषेध
५७ समक्रियादोषाचा निषेध
५८ तात्पर्यरूपाने वराचे गुण पाहावयाचे ते
( १ ) वर नपुसक नसावा
५९ या नियमाचे महत्त्व
६० मूत्र व रेत यावरून पुरुषत्वपरीक्षा
( २ ) कुलपरीक्षा
६१ ग्राह्य व वर्ज्य कुले
( ३ ) स्वभावपरीक्षा
६२ नुसती कुलपरीक्षा पुरी नाही, स्वभावपरीक्षा निराळी झाली पाहिजे, याची ग्रंथस्थ उदाहरणे
६३ स्वभावपरीक्षेची आधुनिक रीती
६४ सांप्रतच्या पद्धतीचा व सीमांतपूजनविधीचा विरोध
६५‘ सीमान्तपूजन ’ विधीवरून प्राचीन काळच्या रीतीचे ज्ञान होते.
६६ ब्रह्मचर्यसमाप्तीनंतर वधूशोधार्थ वराचा प्रवास
६७ ब्रह्मचर्यनियमांचा स्वभावाशी कार्यकारण संबंध
( ४ ) वराचे वय
६८ विवाहकालाच्या कमीत कमी मर्यादा
६९ स्त्रीजातीचे सोमादी पती, ‘ गौरी ’ इत्यादी संज्ञा, व कन्यादानाचे वय
७० स्त्रीपुरुषांच्या वैवाहिक वयांमधील अंतर
( ५ ) रूप व अव्यंगता
७१ वर कुरूप नसावा, व त्यास शारीरिक व्यंगे नसावीत.
( ६ ) प्रकृतीचा निरोगीपणा
७२ वधूवरांच्या प्रकृतीचे तारतम्य व वैद्याच्या सल्ल्याचे महत्त्व
( ७ ) व्यावहारिक व कौटुंबिक वर्तन
७३ व्यावहारिक व कौटुंबिक वर्तनाचे स्वरूप व महत्त्व
( ८ ) वराची गृहस्थिती व कुटुंबियांचे पाठबळ
७४ आपत्प्रसंगी कन्येच्या पोटापाण्याची तजवीज व त्याचा हेतू. ( वैधव्यस्थितीची भीती )
७५ आणखी एक हेतू. बंधू ( वांझपणा व सवतीसंबंध )
७६ वराची मातापितरे, आप्त वगैरेबद्दल चौकशी करण्याचे महत्त्व
७७ या तीन कलमांतील नियमांचे महत्त्व
७८ दोन अपवाद. ( १ ) जावयास मदत, व ( २ ) घरजावई करणे
( ९ ) परिवेदन व समानक्रिया दोषांची वर्ज्यता
७९ या दोषांछी वर्ज्यता
( १० ) वराची बुद्धिमत्ता व विद्वत्ता
८० ‘ बुद्धिमत्ता ’ व ‘ विद्वत्ता ’ या शब्दांचे अर्थ व ‘ मेधाजनन ’
८१ बुद्धिमत्तेच्या परीक्षेचे श्रेष्ठत्व व काठिण्य
( ११ ) धर्मशीलता व धर्ममते
८२ ‘ धर्मशीलता ’ व ‘ धर्ममते ’ या शब्दांचे विलक्षण अर्थान्तर
८३ वराच्या पातित्यादी दोषांबद्दल खबरदारी
( १२ ) संसारीपणा व निवृत्तिमार्गनिषेध
८४ संसारीपणा व व्यवहारदक्षता
८५ दर्शनी विरोधात्मक धर्ममत परीक्षा
( १३ ) दूर ठिकाणच्या वराचा निषेध
८६ या निषेधाचे प्राचीनकाळचे महत्त्व व त्याची सांप्रत अनावश्यकता
( १४ ) शिपाईबाण्याचा निषेध
८७ या निषेधाचा वास्तविक अर्थ
( १५ ) पुरुषाची शुभाशुभ सामुद्रिक लक्षणे
८८ वराहसंहितेतील पुरुषाची सामुद्रिक लक्षणे ( परिशिष्ट ‘ ड ’ ) पाय पोटर्‍या ( अ. पायांचे नळे ), रोमरंध्रे, गुडघे अ. ढोंपर, मांड्या, शिश्न, वृषण आणि मूत्रधारा, कुल्ले, कंबर, उदर अथवा पोट, कुशी, बेंबी, पोटावरील वळ्या, स्तनाची अग्रे, हृदय, छाती, जत्रु, मान, पाठ, कक्षा ( काख अ. बाहुमूल ) खांदे, बाहु, हाताची बोटे, हात, मणगटे हातांचे तळवे, नखे आंगठ्यावरील यवचिन्ह, पर्वे ( अ. बोटांची पेरीं ), हातांवरील रेषा हनुवटी, ओठ, दात, जीभ टाळा ( तालु ), तोंड दाढीमिशांचे केश, कान, गाल, नाक, डोळे भिवया, कंथावरील शंख, कपाळ, कपाळावरील रेषा मस्तक
८९ सामुद्रिकशास्त्राचा दुरुपयोग व सदुपयोग ( रामायणातील उतारा परिशिष्ट ‘ इ ’ )
९० कामशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादिकांच्या आधारे पाहावयाच्या गोष्टी
( १६ ) कामस्त्राधारे जाणण्याच्या गोष्टी
९१ कामशास्त्रानुसार स्त्रीपुरुषांचे भेद
( १७ ) ज्योति:शास्त्राधारे पाहण्याच्या गोष्टी
९२ कन्येच्या बालवैधव्ययोगाचा परिहार
९३ जन्ममासादी दोषांचा निषेध व त्याची व्याप्ती
९४ ‘ ज्येष्ठ ’ शब्दावर कोटिकम, व ज्येष्ठ महिन्याबद्दल विशेष नियम
९५ वधूवरांच्या राशी आणि नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे
९६ पापषङ्वर्ग विवाहास वर्ज्य
९७ योगनक्षत्रांचे तीन प्रकार
९८ गंडान्तदोष
९९ कर्तरीदोष
१०० संग्रहदोष
१०१ अष्टम व द्वादश लग्नांचे दोष
१०२ तिथी व चार यासंबंधाने विषघटीदोष
१०३ वेधदोष, - पंचशलाकावेध
१०४ क्रूराकान्तादे दोष व त्याचा अपवाद
१०५ लत्तापातादी दोष
( १८ ) शकुनांबद्दल चार शब्द
१०६ वधूपित्याच्या मनाची स्थिती, व शकुनांविषयी आतुरता
१०७ शकुनांचे सामान्य प्रकार व फ़लांच्या गुणांवरून त्यांचे वर्गीकरण
१०८ लोकव्यवहारातील दोन वर्ग : ( १ ) स्वसंवेद्य व ( २ ) परतोवेद्य

प्रकरण ५ वे : ऐतिहासिक पर्यालोचन
( १ ) सावर्ण्यचर्चा
१०९ ‘ सवर्ण ’ शब्दाचा रूढ अर्थ, व त्याचे परीक्षण
११० ‘ विराट् पुरुष ’ शब्दाच्या अर्थात क्रमाक्रमाने फ़ेरफ़ार व पर्यवसानी ‘ आर्यमंडळ ’ हा अर्थ
१११ चातुर्वर्ण्याची स्थापना व त्याच्या अर्थाविषयी घोटाळा
११२ चातुरवर्ण्य म्हणजे समाजाच्या घटकांची योग्यतेनुसार वाटणी हा अर्थ
११३ गीतेच्या मते वर्णव्यवस्था, व तिची उदाहरणे
११४ आनुवंशिकतेची इच्छा साहजिक व क्षम्य आहे
११५ आनुवंशिक पद्धती श्रेष्ठ की गुणक्रर्मानुसारी पद्धती श्रेष्ठ ? दुसर्‍या पद्धतीच्या व्यावहारिक उपयुक्ततेची उदाहरणे उ. १, वधूवरे मिळण्याची सोय उ. २, उद्योगधंद्यांची सोय उ. ३, पतिपपरावर्तन व समाजाची संघशक्ती
११६ संस्कारपद्धती व तिची सध्यांची निकृष्ट स्थिती
११७ आनुवंशिक पद्धती अस्वाभाविक व दुराग्रहाची होय
११८ संस्कारपद्धतीवर या स्थितीचा परिणाम
११९ गुणकर्मव्यवस्था ही अस्वाभाविक नव्हे
१२० कारणवशात् वर्णव्यवस्थेस फ़ेरबदल होऊ शकेल
१२१ आनुवंशिक वर्णपद्धती मागाहून उत्पन्न झाली असली पाहिजे
१२२ ‘ जन्मना जायते० ’ या वचनाचा सरळ अर्थ
१२३ गुणकर्मपद्धतीवर अनवस्थाप्रसंगाचा आक्षेप व त्यास उत्तर
१२४ दोन्ही पद्धतींचा विरोध अल्पकालिकच आहे - दुसर्‍या पद्धतीत होणार्‍या गोष्टी
( २ ) भिन्नदेशीय अगर भिन्न राष्ट्रीयांशी विवाहसंबंध
१२५ ग्राम, देश व राष्ट्र यांस अनुसरून विवाहसंबंधाचे तारतम्य
१२६ विवाहसंबंधीची संपूर्ण मनुष्यजातीपर्यंत व्यापकता
( ३ ) स्त्रीपुरुषांचे विवाहस्वातंत्र्य
१२७ स्त्रीपुरुषजातीस विवाहस्थितीत शिरण्याच्या बाबतीत स्वातंत्र्य पाहिजे
१२८ विवाहस्वातंत्र्यास अडचणी व त्यांचा प्रतिकार
१२९ मनूच्या मते दात्यावरील जबाबदारी व स्त्रीस्वातंत्याचा योग
१३० या योगाचा फ़ायदा होने बहुतेक अशक्यच
( ४ ) कन्यास्वयंवर व कुटुंबाच्या धनावर कन्येचा हक्क
१३१ कन्यादानाचे अधिकारी व कन्येची त्यावर सत्ता
१३२ कन्याशुल्काच्या बाबतीत कायद्याची मदत पाहिजे
( ५ ) स्त्रीपुरुषांचे विवाहोत्तर स्वातंत्र्य
१३३ पुरुषांस अनेक स्त्रिया होतात, स्त्रियांस मात्र अनेक पती होत नाहीत
१३४ घटस्फ़ोट, काडी मोडणे इत्यादी गोष्टींचे परिणाम टाळण्यास कायद्याची मदत पाहिजे
१३५ स्त्रीस्माज सुधारणेस तयार नाही
१३६ सुधारणा अपरिहार्य आहे असे वाटण्याची चिन्हे
( ६ ) स्त्रीपुनर्विवाह
१३७ पुनर्विवाहाच्या प्रश्नाचा अल्प इतिहास
१३८ पुनर्विवाहाच्या वेदाधार आहेत. पराशरोक्त ‘ नष्टे मृते० ’ या वचनावर कटाक्ष
१३९ पराशरस्मृतीचे महत्त्व
१४० धर्मशास्त्राच्या वादातील लपंडावाची ठरीव पद्धती
१४१ ‘ नष्टे मृते० ’ वचनाच्या अर्थाविषयी पुण्यास झालेला लपंडाव
( अ ) ‘ होय ’ चा अर्थ ‘ नाही ’ असा करू पाहणे
( आ ) ‘ पति ’ शब्दाचा अर्थ ‘ नवरा ’ असा करावयचा नाही
( इ ) ‘ नवरा ’ म्हणावयाचे असल्यास सप्तपदीपूर्वीचा असे म्हणणे
१४२ या लटपटीत रूढिपक्षाचे तीन मुद्दे
१४३ कित्येक अलीकडले कोटिक्रम, व त्यांची सामान्य उत्तरे
( अ ) ब्राह्मणात पुनर्विवाहाची चाल होती
( आ ) क्षत्रियात पुनर्विवाह होत असत
( इ ) मूळ कृत्याचा विधी तोच त्या कृत्याच्या पुनरावृतीचाही विधी समजावयाचा
( ई ) पराशरमते स्त्रीपुनर्विवाहाची योग्यता
१४४ एक महत्त्वाचा व विचारणीय प्रश्न - पुनर्विवाहेच्छ् स्त्रीचे गोत्र कोणते व दानाधिकारी कोण ?
१४५ गोत्राचा निर्णय ग्रंथांवरून केला पाहिजे अगर नवी ठरविला पाहिजे
१४६ क्रमश: विचार
( अ ) पो. वि. १ माहेरचे गोत्र ( पितृगोत्र )
( ब ) पो. वि. २ सासरचे गोत्र
( क ) पो. वि. ३ कोणतेही गोत्र चलेल, तथापि माहेरचे विशेष सोईचे
१४७ दानाधिकारी पूर्वीप्रमाणेच
१४८ विवाहाचे इत्यादी किरकोळ विषय
( ७ ) विवाहाचे आठ प्रकार
१४९ विवाहाचे आठ प्रकार
१५० ( १ ) ब्राह्मविवाह
१५१ ( २ ) दैवविवाह
१५२ ( ३ ) आर्षविवाह
१५३ ( ४ ) प्राजापत्यविवाह
१५४ ( ५ ) आसुर विवाह
१५५ ( ६ ) गांधर्वविवाह
१५६ ( ७ ) राक्षसविवाह
१५७ ( ८ ) पैशाचविवाह
१५८ आणखी एक नववा प्रकर पुत्रिकाविधिविवाह
१५९ निराळे वर्गीकरण ( १ ) पृथग्विवाह, व ( २ ) मिश्रविवाह
१६० आपत्प्रसंगी विवाहांची वर्णश: व्यवस्था
१६१ असवर्ण विवाह ( १ ) अनुलोम, व ( २ ) प्रतिलोम
१६२ शूद्रवर्णाच्या स्त्रीस वरण्याचा त्रैवर्णिकांस आग्रहपूर्व निषेध
१६३ प्राचीन उदाहरणे
१६४ मनुस्मृतिकाळी उच्च वर्णाच्या लोकांनी शूद्र स्त्रीस वरण्याचे बंद पडले नव्हते. - अनुलोमपद्धतीचे त्या काळी अस्तित्व व त्याचा पुरावा  
१६५ या विवाहच्या व दायांच्या निषेधाचा व्यभिचारवृद्धी हाच स्वाभाविक परिणाम
१६६ ही स्थिती व्यवहाराशी जुळलीच आहे
१६७ गांधर्वविवाह प्रचारातून बहुधा गेला असावा
१६८ मनुकालापूर्वी स्वयंवरपद्धती बंद झाली होती
१६९ ब्राह्मादी चार विवाहाचा संकोच
१७० आसुर व राक्षस या विवाहांचे स्वाभाविक भेदस्वरूप
१७१ रानटी स्थितीतून समाजाची उत्क्रान्ती, राजसत्ता व कुटुंबस्वामी
१७२ कुटुंबस्वामीची भयंकर सत्ता, - गुलामगिरी, विक्रय, प्राणनाश इत्यादी
१७३ कन्याविक्रय व आसुरविवाह
१७४ स्मृतीत पातिव्रत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांवरून राक्षसविवाह त्या काली नव्हता.
१७५ राक्षसविवाहाची खोटी बतावणी
( ८ ) ऐतिहासिक तर्क व उपसंहार
१७६ कलियुगात क्षत्रिय व वैश्य हे वर्ण लुप्त झाले ही समजूत चुकीची आहे.
१७७ आनुवंशिक वर्णपद्धतीविरुद्ध आणखी एक पुरावा.
१७८ अर्वाचीन मनूपासून आनुवंशिकतेची उत्पत्ती
१७९ पुनरपि गांधर्वविवाह होऊ लागण्याचा संभव.
१८० वर्णमात्राची गोत्रव्यवस्था सुधारली पाहिजे.
१८१ उपाध्यायाच्या गोत्रापेक्षा प्रत्येकास स्वत:चे गोत्र असणे विशेष इष्ट आहे.
१८२ गोत्रोत्पत्तीच्या पूर्वीची स्थिती व श्वेतकेतूने केलेला व्यभिचारनिर्बंध.
१८३ पत्याज्ञापालन हेच स्त्रियांचे कर्तव्य ही प्राचीनकाळची समजूत
१८४ भावी गांधर्वविवाह, व त्याचे स्वरूप.
१८५ सतीगमनासंबंधाने कादंबरी ग्रंथातील उतारा परिशिष्ट ( फ़ )
१८६ सहगमनाची चाल रानटी लोकांतून आली असावी
१८७ स्त्रीपुनर्विवाह व पतिसहगमन यांच्या वेदकालीनतेबद्दलचा वाद
१८८ यासंबंधाने आरण्यकग्रंथ व सूत्रग्रंथ यांचे आधार.
१८९ या वेदमंत्रांचा विशेष विचार.
१९० भावी मुदतीची लग्ने अथवा Civil Marriages
१९१ ‘ विवाह ’ संस्थेचा संक्षिप्त इतिहास.
१९२ समाजधुरीणांचे कर्तव्य व उपसंहार.

परिशिष्ठे
परिशिष्ठे ( अ ) स्त्रियांची लक्षणे व त्यांची शुभाशुभ फ़ळे : वराहमिहिरकृत बृहत्संहिता अ. ७० पैकी उतारा
परिशिष्ठे ( ब ) स्त्रीसामुद्रिक : दशकुमारचरित उ. खं. उल्लास ६ पैकी उतारा.
परिशिष्ठे ( क ) कामशास्त्रोक्त स्त्रीलक्षणे : काशीखंड, अध्याय ४१ पैकी उतारा.
परिशिष्ठे ( ड ) पुरुषलक्षणे : वराहमिहिरकृत ब्रुहत्संहिता, अ. ६८ पैकी उतारा.
परिशिष्ठे ( इ ) रामचंद्राची सामुद्रिक लक्षणे : वाल्मीकिरामायण बालकांडापैकी उतारा.
परिशिष्ठे ( फ़ ) स्त्रियांचे पतिसहगमन : कादंबरी ग्रंथातील उतारा.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:55:45.2800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

fibrous concrete

 • तंतुयुक्त काँक्रीट 
RANDOM WORD

Did you know?

अंत्येष्टी म्हणजे काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.