मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चरितामृत|सात वारांचीं पदें| सोमवार सात वारांचीं पदें रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार सात वारांचीं पदें - सोमवार श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो. Tags : anandbookआनंदपुस्तकमराठी सोमवार Translation - भाषांतर रामासी शरण जावें । हित आपुलें करावें ॥निजतत्वीं सार घ्यावें । रामा येई येई हो ॥१॥सखा जाहला रघुनंदन । विघ्न होईल निर्विघ्न ॥चित्त होय चैतन्य - । घन हो ॥२॥आनंदी आनंदू । भजतां परमानंदू ॥म होय स्वानंद - कंदू ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP