रोगोपचार - उचकि शमना

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


मद काकडपिंपाळि सुंठि गुळ येकत्र करूण दिजे उचकी शमे ॥

माहोलिंगी रस साळिच्या लाह्याचे पीठ धुते येकत्र करूण दिजे उचकी शमे ॥

मासिचि विष्टा धरूण नस दिजे उचकी शमे ॥ कोष्ट जिराइत येकत्र करूण पिजे उचकी शमे ॥

इति उचकी प्रकरण समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP