मराठी मुख्य सूची|दिन विशेष|फाल्गुन मास|फाल्गुन वद्य पक्ष| फाल्गुन अमावास्या फाल्गुन वद्य पक्ष फाल्गुन व. तृतीया फाल्गुन व. अष्टमी फाल्गुन व. एकादशी फाल्गुन व. द्वादशी फाल्गुन अमावास्या फाल्गुन अमावास्या Phalguna Amavasya Tags : monthphalgunदिनावलीपंचांगफाल्गुनमास फाल्गुन अमावास्या Translation - भाषांतर * आरोग्यव्रत एक काम्य व्रत. फाल्गुन अमावास्येस उपवास. वर्षप्रतिपदेच्या दिवशी सूर्यप्रतिमेची स्थापना व पूजा. सल्ल्की वृक्षाचा धूप व तुपाचा दिवा लावणे. ब्राह्मण भोजन झाल्यावर यजमानाने ग्रासमात्र अन्न भक्षण करणे. याप्रमाणे प्रत्येक शु. प्रतिपदेस करायचे असते. व्रतावधी एक वर्ष. नंतर उद्यापन. त्या प्रसंगी होम व सूर्यप्रतिमेचे दान करतात. फल - आरोग्यलाभ व उत्तम गती. N/A N/A Last Updated : February 10, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP