भाद्रपद व. षष्ठी

Bhadrapad vadya Shashthi


* चंद्रषष्ठी

चंद्रषष्ठी हे भाद्रपद व. षष्ठीचे नाव. या दिवशी करावयाच्या व्रतात स्त्रिया उपवास करतात, व चंद्रोदयाच्या वेळी त्याला अर्घ्य देतात.

फल - पुत्रप्राप्ती

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP