तत्वज्ञानम्
-
ब्रह्मसूत्र
ब्रह्मसूत्र ग्रंथाचे लेखक आहेत, बादरायण. या ग्रंथास वेदान्त सूत्र, उत्तर-मीमांसा सूत्र, शारीरिक सूत्र किंवा भिक्षु सूत्र या नावांनी सुद्धा ओळखतात. या ग्रंथात एकंदर ५५५ सूत्र आहेत.
-
मिमांसा
जैमिनी कृत मिमांसात अतिशय उत्तम रितीने संसारातील तत्वज्ञान सांगितले आहे.
-
न्यायसूत्र
शब्द, अनुमान, प्रत्यक्ष, आणि उपमान रूप हे न्यायसूत्राचे प्रसिद्ध चार भाग आहेत.
-
सांख्यसूत्र
सांख्यसूत्र हिंदूंच्या प्रमुख ग्रंथांपैकी एक आहे . याचा रचयिता कपिलमुनी आहे आणि हा ग्रंथ इसवीसन पूर्व तिसर्या शतकात लिहीला गेला आहे . या ग्रंथात सृष्टीचे विवेचन आहे, जे ब्रह्मांड आणि व्यक्तिस्तरावर केले गेले आहे . यात प...
-
वैशेषिकसूत्रम्
‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे.

: Folder

: Page

: Word/Phrase

: Person
References : N/A
Last Updated :
November 11, 2016