TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
प.पू.कलावतीआई

प.पू.कलावतीआई

हरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .


: Folder : Page : Word/Phrase : Person

References : N/A
Last Updated : 2010-08-29T20:54:57.2870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

झडणें

  • अ.क्रि. १ ( डोक्याचे केंस , शरीराचे अवयव , फळें , पानें इ० ) एकसारखें गळणें ; गळून पडणें . हे हातपाय झडून जावोत . - नामना ८३ . २ झिजणें ; क्षीण होणें ; रोडावत जाणें . आठ दिवस छटाकी बंद होतांच बावांचें दोंद झडलें . ३ ( रंग , चित्रें , लेखन इ० ) निस्तेज , फिकें होणें . ४ ( ल . ) अंग चोरणें ; अंग संकुचित करणें . कागद झडतांहि झडावें । नलगेचि अक्षर । - दा १९ . १ . ११ . कुणी पदर धरून आड झडुन उभ्या राहती । - प्रला २३२ . ५ तुटणें ; छिन्न होणें . नाश पावणें . जरि जिव्हा जाय झडोनि । ( इमारत , छप्पर , व्यवस्था , संस्था इ० ) मोडणें ; ढासळणें . [ सं . शद प्रा . झड ; म . झड ] झडणी , झडणूक - स्त्री . झडण्याची गळण्याची , गळून पडण्याची क्रिया . [ झडणें ] झडतपडत - क्रिवि . ( प्र . ) पडतझडत . १ सांडतसांडत ; गळतगळत ; टपकतटपकत ; झरतझरत ( गवत , पानें , वाळू , राख इ० नेत असतांना ). २ धडपडत ; कष्टाकष्टानें ; ठेंचाळत ; मोठया दु : खानें ; कसेंतरी . [ झडणें + पडणें ] 
  • अ.क्रि. १ ( चौघडा , झांज इ० वाद्यें वादविवाद इ० जोरानें ) वाजणें . झडे चौघडा अंबेचे पुढें । - पाळणेसंग्रह पृ . ६ . २ ( बंदुका इ० ) उडणें ; धडाडणें . ३ ( सैन्याचा किंवा नोकरीचा ) पगार ठरल्या वेळीं महिन्याचा महिन्यास मिळणें ; भराभर , एकसारखा पैसा घेण्याचा क्रम सुरू असणें ; अखंड पैसा मिळत असणें . 
  • v i  To be shed or cast in a continued manner. To waste away-the flesh &c. To fade. To be in animated or smart action. 
RANDOM WORD

Did you know?

देवक म्हणजे काय ? त्याचे महत्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site