TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

मंगलागौरी

  • मंगलागौरी पूजा
    मंगलागौरी व्रत विवाह झालेल्या स्त्रियांनी पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी पहिली पाच वर्षे श्रावण मासातील प्रत्येक मं..
  • मंगलागौरी पूजा - पूजा
    मंगलागौरी व्रत विवाह झालेल्या स्त्रियांनी पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी पहिली पाच वर्षे श्रावण मासातील प्रत्येक मंग..
  • मंगलागौरी व्रतकथा
    मंगलागौरी व्रत विवाह झालेल्या स्त्रियांनी पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी पहिली पाच वर्षे श्रावण मासातील प्रत्येक मंग..
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

एकलंगीपेंच

  • स्त्री. ( मल्लविद्या ) जोडीदाराच्या दंडावरुन आपला हात घालून जोडीवाल्याचा हात आपल्या पाठीवर दाबून धरुन जोडीवाल्याचा हात ज्या बाजूनें दाबून धरला असेल त्याच आपल्या पायानें जोडीदाराच्या पिंडरीस आपल्या पिंडरीनें व पायाच्या चौड्यानें धरुन आपली मान जोडीदाराकडे वळवून त्याला चीत करणें . फारसी भाषेंत पिंडरीला लंग म्हणतात व हा डाव पिंडरीनें करावयाचा असल्यानें यास एकलंगी हें नांव पडलें आहे . [ एक + फा . लंग = पिंडरी . ] 
  • ०ची , एकलंगी - स्त्री . ( मल्लविद्या ) आपल्या एका पायानें जोडीदाराच्या पायांत बाहेरुन पाय घालून जोडीदाराच्या गुडघ्याच्या वाटीजवळ मांडीकडील बाजूस पाय घालून तोच आपला पाय आपल्या दुसर्‍या पायाच्या गुडघ्याच्या लवणींत घालून ज्या आपल्या गुडघ्याच्या लवणींत आपल्या पायाचा पंजा घातला आहे , त्या आपल्या पायाचा पंजा जोडीदाराच्या ढोणशिरेवर टाचेकडील बाजूस घालून जोडीदारास चीत करणें . 
  • सवारी , एकलंगी - स्त्री . ( मल्लविद्या ) आपल्या एका पायानें जोडीदाराच्या पायांत बाहेरुन पाय घालून जोडीदाराच्या गुडघ्याच्या वाटीजवळ मांडीकडील बाजूस पाय घालून तोच आपला पाय आपल्या दुसर्‍या पायाच्या गुडघ्याच्या लवणींत घालून ज्या आपल्या गुडघ्याच्या लवणींत आपल्या पायाचा पंजा घातला आहे , त्या आपल्या पायाचा पंजा जोडीदाराच्या ढोणशिरेवर टाचेकडील बाजूस घालून जोडीदारास चीत करणें . 
RANDOM WORD

Did you know?

पापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.