TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कार्य

  • न. १ काम ; उद्योग ; कृति ; किया . ' तया नांव धनंजया । कार्य पैं गा । ' - ज्ञा १३ . ९६९ . २ परिणाम ; क्रिया योग . ' जे कार्य ना कारण । ' - ज्ञा . १५ . ७८ . ' चुन्यावर आसिडाचें कार्य झाल्यास कार्बानिक आसिड वायु बाहेर पडतो .' - पदाव ११ . ' तो कार्यावर दृष्टि देतो .' ३ समारंभ ; उत्सव . उ० लग्नकार्य . ४ ( व्या .) विभक्तीची रुपें ; विकार . ५ फिर्याद ; खटला ; मुकद्दमा . ६ ( वेदांत ) अकरा इंद्रियें व पांच विषय ( आनंदगिरीचें मत ). ७ ( वेदांत ) शरीर ( पंच ज्ञानेद्रियें , त्याचे पांच विषय , मन , बुद्धि व अहंकार ). ( शांकरभाशःय भगवद्रीता १३ . २० ) - वि . करण्यास योग्य . ( वाप्र .) 
  • ०उठणे काम पार पडणें . ' असे झालें असतां ... किती कार्ये उठणारी आहेत पहा . !' - नि ४४० . उरकणें - १ काम पार पाडणें . २ ( ल .) रतिसंभोग करणें . कार्यावर दृष्टी देणें - आपल्या ध्येयाचा द्यास घेणें ; आपला उद्देश सिद्ध करण्याकडे लक्ष देणें ; काम साधणें . - लावणें - योग्य कामीं उपयोग करणेम . ' त्यानें आपला पैका कार्यास लावला .' सामाशब्दः - 
  • कार्य उठणें 
  • ०कर्ता वि. १ लोकांची कामें करण्यांत तत्पर . २ स्वतःच्या हिमतीव काम तडीस नेणारा . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

अतिथी व अतिथीसत्कार याबद्दल माहिती द्यावी.
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.