-
पु. १ मनाचा कल ; लक्ष . २ पाठलाग ; प्रयत्न ; बेत ; योजना . ३ हेतु ; ध्येय ; उद्देश ( क्रि० साधणें ; लागणें ; बसणें ; बांधणें ; ठेवणें ; धरणें ; इ० ). [ लाग द्वि . ]
-
An application or a direction of the mind or of the energies; aiming, essaying, attempting: also an aim, an object, a point taken up to be pursued. v साध, लाग, बस, & लाव, बसव, बांध, ठेव, धर.
Site Search
Input language: