-
स्त्री. ललना ; दारा ; बायको . पराविया नारी रखुमाई समान । हे गेले नेमून ठायीचेचि । - तुगा ६५१ . [ सं . ]
-
०कुंजर पु. नवनारी ( कुंजर ) पहा . नारी कुंजराची दुकुले । राजवल्लभे । - ऋ ६९ .
-
नारी n. मेरु के कन्या, तथा अगीध्रपुत्र करु की स्त्री [भा.५.२.२३] ।
-
०दूषण न. स्त्रियांचे दुर्गुण ; हे सहा प्रकारचे मानतात . अमृत , साहस , माया , मूर्खत्व , अविवेकिता , अतिलोभता , अपवित्रत्व किंवा अशौच ; शिवाय सातवे निर्दयत्व . अमृतं साहसं माया मूर्खत्वमतिलोभता । अशौचं निर्दयत्वंच स्त्रीणां दोषा ; स्वभावजाः । या दुर्गुणांचा दुसरा प्रकार म्हणजे पान , दुर्जनसंग , पतिविरह , अटन , अन्यगृहवास व स्वप्न ( स्वप्नांत परक्या पुरुषाचा ध्यास घेणे , त्यासह रमणे ).
Site Search
Input language: